प्रतिनिधी : नगर - पाथर्डी रोडवर करंजी घाटामध्ये अचानक पेट्रोलचा टँकर पलटी झाला आहे. हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले असून पेट्रोलचे पाट वाहत आहेत. यामुळे वाहतुकीस जाण्या येण्या करिता अडथळा निर्माण झाला आहे.
भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही घटना घडल्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. घटना घडून बराच काळ उलटला तरी देखील अद्याप पर्यंत कोणतेही मदतकार्य सुरू झालेले नाही.
व्हिडिओ
0 Comments